Thursday, 20 June 2013

Shape of Earth

इयत्ता  ५ वी 
 पृथ्वीचा आकार  
            आज आपणा  सर्वांना पृथ्वीचा आकार कसा आहे हे माहित आहे. कारण पृथ्वीची विविध बाजूंनी घेतलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत.  पूर्वी ही सोय नसल्याने पृथ्वीच्या आकारा विषयी संभ्रम होता .        शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला . आकृतीत दाखवल्याप्रमाणे  (आकृती A व B ) एक तबकडी   मेणबत्ती समोर विविध कोणामध्ये धरली आसता तिची पडणारी सावली बदलते.





तबकडी उभी धरली असता सावली सरळ रेषेसारखी पडते. 


 तबकडी एवजी एखादे फळ समोर धरल्यास पडणारी सावली गोलाकारच असते.
(आकृती C व D  )



या प्रयोगावरून असे सिद्ध होते की आपली पृथ्वी गोल आहे . 

No comments:

Post a Comment