भारताचे प्राकृतिक विभाग
भारत हा अतिशय विस्तृत भूप्रदेश असलेला देश आहे. त्यामुळे त्याच्या भौगोलिक रचनेत मोठी विविधता आढळते . या भौगोलिक रचनेनुसार भारताचे पाच प्राकृतिक विभाग पडतात . या प्रत्तेक विभागाची वैशिष्ठ्ये वेगळी आहेत .
या नकाशातुन आपल्याला भारताच्या भौगोलिक रचनेचे स्वरूप लक्षात येईल . यामध्ये सर्वात जास्त विस्तार पठारी प्रदेशाचा आहे .
भारताचे प्राकृतिक विभाग
- उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश .
- उत्तर भारतीय मैदाने .
- भारतीय पठार .
- किनारी मैदानी प्रदेश .
- बेटे .
No comments:
Post a Comment