- महाराष्ट्राचा राज्य प्राणी -शेकरू . ज्याला इंग्रजीत Gaint Indian Squirrel असे म्हणतात . हा प्राणी प्रामुख्याने भीमाशंकरच्या जंगलात आढळतो . जो झाडावर घर बनवून रहातो . हा खारीपेक्षा आकाराने मोठा असतो . हा संरक्षीत प्राणी असल्याने त्याची शिकार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
No comments:
Post a Comment