इयत्ता ५ वी
पृथ्वीचा आकार
आज आपणा सर्वांना पृथ्वीचा आकार कसा आहे हे माहित आहे. कारण पृथ्वीची विविध बाजूंनी घेतलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत. पूर्वी ही सोय नसल्याने पृथ्वीच्या आकारा विषयी संभ्रम होता . शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला . आकृतीत दाखवल्याप्रमाणे (आकृती A व B ) एक तबकडी मेणबत्ती समोर विविध कोणामध्ये धरली आसता तिची पडणारी सावली बदलते.
तबकडी उभी धरली असता सावली सरळ रेषेसारखी पडते.
तबकडी एवजी एखादे फळ समोर धरल्यास पडणारी सावली गोलाकारच असते.
(आकृती C व D )
या प्रयोगावरून असे सिद्ध होते की आपली पृथ्वी गोल आहे .