Wednesday, 17 July 2013

 हिमालयातील वनसंपदा   ..


 हिमालायामध्ये सूचीपर्णी  प्रकारचे वृक्ष आहेत. लघु हिमालायत दाट वने असून जशी -जशी ऊँची वाढत जाते तसे वनांचे प्रमाण कमी- कमी होत जाते . 














चिनार वृक्ष 

Thursday, 20 June 2013

Shape of Earth

इयत्ता  ५ वी 
 पृथ्वीचा आकार  
            आज आपणा  सर्वांना पृथ्वीचा आकार कसा आहे हे माहित आहे. कारण पृथ्वीची विविध बाजूंनी घेतलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत.  पूर्वी ही सोय नसल्याने पृथ्वीच्या आकारा विषयी संभ्रम होता .        शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला . आकृतीत दाखवल्याप्रमाणे  (आकृती A व B ) एक तबकडी   मेणबत्ती समोर विविध कोणामध्ये धरली आसता तिची पडणारी सावली बदलते.





तबकडी उभी धरली असता सावली सरळ रेषेसारखी पडते. 


 तबकडी एवजी एखादे फळ समोर धरल्यास पडणारी सावली गोलाकारच असते.
(आकृती C व D  )



या प्रयोगावरून असे सिद्ध होते की आपली पृथ्वी गोल आहे . 

Monday, 17 June 2013

भारताचे प्राकृतिक विभाग 

             भारत हा अतिशय विस्तृत भूप्रदेश असलेला देश आहे. त्यामुळे त्याच्या भौगोलिक रचनेत मोठी विविधता आढळते . या भौगोलिक रचनेनुसार भारताचे पाच प्राकृतिक विभाग पडतात . या प्रत्तेक विभागाची वैशिष्ठ्ये वेगळी आहेत . 
       या नकाशातुन  आपल्याला भारताच्या भौगोलिक रचनेचे स्वरूप लक्षात येईल . यामध्ये सर्वात जास्त विस्तार पठारी प्रदेशाचा आहे . 







भारताचे प्राकृतिक विभाग 
  1. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश . 
  2. उत्तर भारतीय मैदाने . 
  3. भारतीय पठार . 
  4. किनारी मैदानी प्रदेश . 
  5. बेटे . 

Monday, 10 June 2013

  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी -शेकरू . ज्याला इंग्रजीत Gaint Indian Squirrel असे म्हणतात . हा प्राणी प्रामुख्याने भीमाशंकरच्या  जंगलात आढळतो . जो झाडावर  घर बनवून रहातो . हा खारीपेक्षा आकाराने मोठा असतो . हा संरक्षीत प्राणी असल्याने त्याची शिकार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 
सुस्वागतम्...
 अहमदमगर शहर भूगोल अध्यापक संघाची स्थापना झालेली आहे.  संघाच्या मदतीने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या मुळे आपल्या भौगोलिक ज्ञानात या मोलाची भर पडेल..ब्लॅाग च्या माध्यमातून आपल्या साठी विविध भौगोलिक माहिती घेउन येत आहोत.  अवश्य भे़ट द्या..